Vision Mission

Vision

"बहुजन हिताय,बहुजन सुखाय "


अद्यावत शिक्षणप्रणालीच्या आधारे आमच्या विद्यार्थिनींना एक सक्षम आणि जबाबदार नागरिक बनवणे आणि या देशाला एक समृद्ध आणि परिपूर्ण नागरिक देणे हे आमचे परम कर्तव्य आहे . देशप्रेम आणि देशसेवा यांनी ओतप्रोत भरलेल्या विद्यार्थिनीच या देशाला उज्ज्वल भविष्य देऊ शकतात हे आम्ही जाणतो आणि म्हणूनच या देशाचे भावी सुजाण नागरिक घडवणे हीच आमची देशसेवा असे आम्ही मानतो .

Mission

"मुलींचे शिक्षण प्रगतशील राष्ट्राचे लक्षण"


आमच्या ध्येयाप्रमाणे सावित्रीचा वसा घेऊन प्रत्येक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, दोन घरी (माहेर / सासर) प्रकाश देऊन सुसंस्कारी उत्तम अशी पुढील पिढी निर्माण करणारी सक्षम महिला बनविणे.