Our Facilities

Card image cap
मोफत पास व ने-आण करण्याची सोय

दूरच्या / परगावच्या विद्यार्थीनींसाठी मोफत पास व ने-आण करण्याची सोय शाळेकडून केली जाते. १ km च्या आत असणाऱ्या विद्यार्थीनींसाठी मोफत सायकल दिली गेली आहे.

View Details
Card image cap
ग्रंथालय

ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो.शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे व सक्तीचे असते.

View Details
Card image cap
डिजिटल क्लासरूम

आजच्या बदलत्या डिजिटलायझेशनच्या काळात कन्या प्रशालेने डिजिटल क्लासरूमची उभारणी केली आहे.

View Details

Card image cap
व्यक्तिमत्व विकास

व्यक्तिमत्व विकासामुळे आळस आणि, अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयाने प्रेरित व्यक्ती बनते.

View Details
Card image cap
तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन

विद्यार्थिनींच्या प्रगतीचा ध्यास घेतलेल्या आमच्या विद्यालयात शालेय, त्याचबरोबर सहशालेय उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जातात.

View Details
Card image cap
खेळ

जीवनामध्ये खेळालासुध्दा महत्व आहे. कारण शारिरीक क्षमतेबरोबरच व्यक्तितील इतर महत्वाच्या गुणांचा विकास खेळामुळे घडतो.

View Details
Card image cap
शिक्षक आपल्या घरी

"शिक्षक आपल्या घरी" ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत इ. ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींच्या घरी (इस्लामपूर शहर व परगावी) शिक्षक भेट देऊन पालकांशी भेट संपर्क करून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जातो.

View Details